आज भोसरी विधानसभा तील यमुनानगर, ओटा स्कीम निगडी, रुपीनगर तळवडे,मोरे वस्ती, जाधव वाडी चिखली, मोशी, भोसरी, येथे प्रभाग निहाय बैठक संपन्न झाली यावेळी भोसरी संपर्क प्रमुख केशरीनाथ पाटील, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट,, पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी अशोक वाळके, शहर संघटिका तुतारी ताई,रामभाऊ उबाळे उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, कैलास नेवसकर,युवासेना जिल्हाधिकारी सचिन सानप अनिल सोमवंशी, कल्पना शेटे, , शैलेश मोरे, युवराज कोकाटे,नेताजी काशीद,दादा नराळे, महादू गव्हाणे राहुल भोसले,अजिंक्य उबाळे,रमेश नरवडे, श्याम पवार उज्वला सावंत राहुल गवळी, आशा भालेकर,कुंडलिक लांडगे, रावसाहेब थोरात,सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक,सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Categories: राजकीय






0 Comments