भुसंपादन आरक्षण बाबत दखल घेउन वेळीच भुसंपादनाचा ठराव घेउन पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला त्यामुळे भविष्यात भुमीसंपादनाची समस्या दुर झाली आहे.

सहयोग कॉलनी तापकीर नगर येथील T.T.P. (ट्रक टर्मीनल) हे आरक्षण रद्द करून त्या भागातील नागरिकांची घरे वाचवून नागरी सुविधा पुरवण्यासाठी केलेले प्रयत्न


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *