#प्रयत्नांना अखेर आज यश आले.अनेक दिवसांपासून मोशीमधून पुणे शहरात जाण्यासाठी थेट बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक,महिलावर्ग यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत होते.पी.एम.पी.एम.एल प्रशासनास निवेदन देऊन थेट बससेवा सुरू करण्याची विनंती केली.आज दि.२४/१२/२०२२ रोजी सकाळी ८:०० वा. विधीवत पुजा करुन बस मार्गस्थ केली.
यावेळी मा.नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, नगरसेवक वसंतशेठ बोराटे, संतोष बोराटे,रोहीदास हवालदार,गणेश सस्ते,राजेश सस्ते , गणेश गायकवाड व मोशी ग्रामस्थ उपस्थित होते.



0 Comments