आपल्या भागातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी धनंजयभाऊ आल्हाट हे नेहमीच दक्ष राहिले आहेत. केवळ समाजविकास हा एकच ध्यास घेऊन त्यांनी विविध समस्या महापालिकेत धडाडीने मांडल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत असलेले श्रीकर परदेशी, राजीव जाधव, दिनेश वाघमारे या तीन अधिकाऱ्यांना मोशीमध्ये घेऊन जाऊन तेथील समस्यांविषयी ऑन दि स्पॉट चर्चा केली.
0 Comments