शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्यमंदिरास भेट देऊन लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या काम कशा पद्धतीने चालते हे पाहून आणखी नव्या ताकदीने व जोमाने काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली.. लोकनेत्यांच्या कार्यास सलाम..
Categories: सामाजिक

आज दि. ०८/०३/२०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त श्री.धनंजय भाऊ आल्हाट युवा फाउंडेशन व धनश्री हॉस्पिटल, मोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ह्या उपक्रमास राबविण्यात आला व सदर उपक्रमास अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला..
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री. नागेश्वर महाराजांचा यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी दि -२८-०२-२०२५ रोजी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते. तरी सदर कार्यक्रमास अतिशय छान असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या माझ्या सर्व Read more
कु. सुचिता गोरखनाथ हवालदार यांची महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश मिळवून सहायक महसूल अधिकारीपदी नियुक्ती झाल्या बदल अभिनंदन…! 💐
0 Comments