हिंदुह्दय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचाराने प्रेवुत्त होऊन…मा.नगरसेवक धनंजय भाऊ आल्हाट यांनी जपला माणुसकी धर्म 🙏 जनतेच्या समस्यांची जाण असणार असामान्य नेतृत्व जे नेहमी लोकंच्या सेवेसाठी रात्री उपरात्री धावुन जातात त्यांनी असच एका मुंबई मधील नागरिकांच्या नातेवाईकांचे कोरोना रुग्णांसाठी वाय सी एम रुग्णालयात केली जाऊन मदत…कोरोना च्या संकटात स्वःताची पर्वा न करता सर्वाच्या मदतीला धावुन जाणारे सच्चा,निस्वार्थी मनाचा माणुस म्हणजे धनुभाऊ..


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *