जहांगिर हॉस्पिटल पुणे येथे 6 लाख 44 हजार रुपये बिल आल्याची माहिती पेशंट च्या नातेवाईकांनी भोसरी विधानसभा प्रमुख शिवसेना श्री. धनंजय भाऊ आल्हाट यांना कळविली.. दुर्दैवाने सदरच्या पेशंट चे निधन झाले होते तरिही हे बिल भरण्या बाबत पेशंटच्या नतेवाईकांना बळजबरी करत होते.. यावेळी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते सदर हॉस्पिटल मद्ये पोहचलो.. पुणे महानगरपालिकेच्या ऑडिट विभागाचे अधिकारी यांना सदर ठिकानी बोलावले असता या बिलामधील वाढीव रक्कम 3 लाख रुपये कमी करण्याबाबत हॉस्पिटल ला कळविण्यात आले.. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील पेशंट ला जर अशा वाढीव बिलाचा सामना करावा लागत असेल तर आमच्या शिवसेनेच्या पदाधिकार्यानशी संपर्क साधा.. आपलेच… श्री. धनंजय भाऊ आल्हाट (भोसरी विधानसभा प्रमुख शिवसेना, मा. नगरसेवक) अॅड. कुणाल किसनराव महाराज तापकीर (उपजिल्हाधिकारी युवासेना) 9637725959


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *