आल्हाट यांनी मोशी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचे वाटप घरगुती गॅस सिलेंडरचे वाटप.

मोशी भागात विविध विकासकामांचे जाळे निर्माण करतानाच महिलांचे जीवनही आनंदी झाले पाहिजे, यासाठी धनंजय केले. त्यामुळे स्वयंपाक घरातील कष्ट कमी होण्यास मदत झालीच; शिवाय सरपणासाठी होणारी वृक्षतोडही थांबली. पर्यावरण संवर्धनाला पूरक असा हा उपक्रम इतरांसाठी आदर्शवत ठरला आहे. धनंजयभाऊंच्या या उपक्रमामुळे महिलावर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *