गणेश विसर्जनासाठी उभारली सुसज्ज यंत्रणा

गणेश उत्सव विसर्जन काळात सुरुवातीला प्रचंड गलथानपणा होता. त्यानंतर उत्तम व्यवस्थापन करुन इंद्रायणी घाटावर सी.सी. टिव्ही (C.C.T.V. Camera), लाकडाचे रँले, निर्माल्य कुंड, पोलिस व फायर ब्रिगेड यंत्रणा अशा सर्व सुविधायुक्त मोशी इंद्रायणी विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे.

डुडुळगांव दत्तनगर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

डुडुळगांव दत्तनगर कडे ये जा करणा-या लोकांसाठी झाडाझुडपातून रस्ता होता त्यामुळे लोकाना ये जा करणे धोक्याचे ठरत होते याची दखल घेत नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट यांनी रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लावला असुन त्या भागातील लोकांना रस्ता, पानी आदी व्यवस्था पुरवण्यात आल्या आहेत.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *