॥ गणपती बप्पा मोरया ॥
वरद विनायक मित्र मंडळ,त्रिरन्त मित्र मंडळ,
सहकार तरूण मित्र मंडळ, रुद्रा युवा प्रतिष्ठाण
( लक्ष्मीनगर दक्षिण ),मोशी
आयोजित गणेशोत्सव २०२३
गणरायाची मनोभावे आरती करून दर्शन घेतले तसेच सर्वाना या गणेशोउत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी यांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.
0 Comments