कोरड्या घशाची जाणली तहान मोफत पाणीटँकरचे चालविले अभियान
दुष्काळी परिस्थितीमुळे मोशी परिसराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत होती. लोकांचे पाण्यावाचून अतोनात हाल होत होते. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी मोशी परिसरात ६८ दिवस तीन टँकरने मोफत पाणीपुरवठा केला.

0 Comments