मोशी परिसरात चोरी व दरोडे रोखण्यासाठी मार्गदर्शन जनजागृती शिबीराचे आयोजन
वाहतुक सुरळीत व्हावी व वाहतुक नियंत्रक दिवे बसवावे यासाठी प्रयत्न करताना
मोशी तलाठी कार्यालयातील तलाठी जागेच्या नोंदी, उतारे, दाखले देण्यासाठी नागरिकांकडे पैशाची मागणी करत असत. संबंधित तलाठ्याची बदली करावी, यासाठी धनंजयभाऊ आल्हाट यांनी आंदोलन उभारले. प्रशासनाने याची दळल घेऊन लाचखोर तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली. अशाच प्रकारे आंदोलनाचे शस्त्र उगारून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या दुसऱ्या एका तलाठ्याची बदली करण्यास भाग पाडले.

0 Comments