आदर्श नगर येथील उद्यान भूमीपूजन प्रसंगी खासदार मा. श्री. शिवाजी आढळराव, मा. श्री. राहुल कलाटे व नगरसेवक मा. श्री. धनंजय आल्हाट

आरक्षित जागेवरिल खेळाचे मैदानाचे उद्घाटन करताना खासदार शिवाजी आढळराव पाटील, मा. श्री. राहुल कलाटे व इतर मान्यावर

• पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून अरुणनगर, बीआरटी रोड येथील मोकळ्या जागेत खेळाचे मैदान तर काजळे पेट्रोलपंप, मोशी येथे उद्यानाची निर्मिती केली. १९ ऑगस्ट २०१६ रोजी उद्घाटन झाले.

सध्या आदर्शनगर येथे गार्डन व अरुणनगर येथील खेळाच्या मैदानाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होणार आहे.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *