आज मोशी लक्ष्मी नगर येथिल अष्टविनायक मित्र मंडळ, त्रिरत्न मित्र मंडळ, श्री वरद विनायक मित्र मंडळ, सहकार तरुण मंडळ,वस्तीचा राजा व ईतर मंडळांच्या आर्तीचा मान मिळाला व दरम्यान परीसरातील सर्व नागरीकांना उत्तम व निरोगी आरोग्य लाभो ही गणराया चरणी प्रार्थना केली.
0 Comments